📅SP Latur Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

मुलांना जो खेळ आवडला, त्याला मी तात्काळ मान्यता दिली - सोपे वाक्य करा.

Simplify the sentence structure.
पर्याय (Options):
a
मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली
I immediately approved of the game that the children liked
✓ योग्य उत्तर
b
मुलांना जो खेळ आवडला होता मान्यता दिली
Approved the game that children liked
c
मान्यता द्यावी
Approval should be given
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिलेल्या मिश्र वाक्याचे हे साधे (केवळ) वाक्य आहे.

This is the simple (only) sentence of the given compound sentence.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्यांचे प्रकार: अर्थावरून, क्रियापदावरून व रचनेवरून (केवल, मिश्र व संयुक्त वाक्य)

अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला 'वाक्य' म्हणतात. वाक्यांचे वर्गीकरण ३ निकषांवर केले जाते: १. आशयावरून / अर्थावरून (विधानार्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्य रूपांतर पद्धती: होकारार्थी-नकारार्थी, प्रश्नार्थी-विधानार्थी व केवल-मिश्र-संयुक्त रूपांतर

वाक्याच्या मूळ अर्थाला किंचितही बाधा न आणता केवळ त्याच्या रचनेत किंवा स्वरूपात बदल करण्याच्या प्रक्रियेला 'वाक्य रूपांतर...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्य पृथक्करण (Sentence Analysis): उद्देश व विधेय विभाग आणि त्यांचे घटक

वाक्यातील प्रत्येक शब्दाचे किंवा घटक भागांचे परस्पर संबंध दाखवून त्यांचे घटक वेगवेगळे करून दाखवण्याच्या शास्त्रीय पद्धती...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा