#54📅 Beed Driver - बीड चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

रघुच्या आत्याची वहिणी श्रीकांतची आई आहे, तर रघुचे वडील श्रीकांतचे कोण आहेत?

Raghu's aunt's sister-in-law is Shrikant's mother. Who are Raghu's father to Shrikant?
पर्याय (Options):
a
वडील
father
✓ योग्य उत्तर
b
मावस भाऊ
uncle brother
c
मामा
uncle
d
चुलत भाऊ
cousin
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रघूचे वडील आणि श्रीकांतचे वडील एकच असावेत.

Raghu's father and Srikanth's father must be the same.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा