📅Jalgoan Kusadgaon Police Bharti 2019Google वर फॉलो करा

मुंबई येथे प्रचारसभेदरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचारसभेत किती आमदार असतील?

पर्याय (Options):
a
12
✓ योग्य उत्तर
b
14
c
10
d
16
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

n(n-1)/2 = 66 या समीकरणावरून n = 12 येते, म्हणून 12 आमदार होते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा