महाराष्ट्रात या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे.
पर्याय (Options):
a ✓ योग्य उत्तर
श्रीवर्धन
b
परभणी
c
जालना
d
सांगली
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (A) 'श्रीवर्धन' आहे.
• महाराष्ट्रातील अधिकृत प्रादेशिक सुपारी संशोधन केंद्र (Arecanut Research Station) रायगड जिल्ह्यातील 'श्रीवर्धन' येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत आहे.
• श्रीवर्धनी रोठा ही सुपारीची अत्यंत प्रसिद्ध व दर्जेदार जात मानली जाते.
←
मागील प्रश्न #38
भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तीमत्व कोण होते?
पुढील प्रश्न #40
→ आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Jalna Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔1 उत्तर पहा ➔ 2 उत्तर पहा ➔ 3 उत्तर पहा ➔ 4 उत्तर पहा ➔ 5 उत्तर पहा ➔ 6 उत्तर पहा ➔
ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ?
36, 34, 30, 28, 24,...............?
महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती …............. स्तरीय आहे.
भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती ?
रायगड जिल्ह्यात ….............. येथे "भात संशोधन केंद्र" आहे.
खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?