#1📅 SRPF Group 11 Navi Mumbai(2024) +1 गुण

'POLICE' हा शब्द 161512935 असा लिहितात, 'CHIEF' हा शब्द 38956 असा लिहितात, तर 'SOLDIER' हा शब्द कसा लिहिल्या जाईल?

If 'POLICE' is written as 161512935 and 'CHIEF' as 38956, how will 'SOLDIER' be written?
पर्याय (Options):
a
1261418617
b
19151249518
✓ योग्य उत्तर
c
19154215182
d
1214168617
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अक्षरमालेतील अक्षरांच्या क्रमांकांनुसार मांडणी केली आहे. S=19, O=15, L=12, D=4, I=9, E=5, R=18.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा