#65📅 SP Latur Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

2004 ची सुरुवात शनिवारने झाली तर 1 एप्रिल 2004 ला कोणता वार असेल?

If 2004 started on Saturday, what was the day on 1 April 2004?
पर्याय (Options):
a
मंगळवार
tuesday
b
रविवार
sunday
c
शनिवार
Saturday
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

लीप वर्षाची गणना करून 1 एप्रिलला शनिवार आताे.

1st April falls on a Saturday in leap years.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा