📅Parbhani Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

मुले घरी लवकर गेली. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Identify the 'Prayog': 'Children went home early.'
पर्याय (Options):
a
कर्मणी प्रयोग
Karmani experiment
b
कर्तरी प्रयोग
Kartari experiment
✓ योग्य उत्तर
c
भावे प्रयोग
Price experiment
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, वचनानुसार बदलते, तेव्हा तो 'कर्तरी प्रयोग' असतो.

When the form of the verb changes according to the gender of the doer, it is 'Kartari Prabhara'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'प्रयोग व प्रयोगांचे प्रकार (Voice / Prayog: कर्तरी, कर्मणी, भावे व संकीर्ण प्रयोग)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

कर्तरी प्रयोग: सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग (लक्षणे, नियम व ओळख)

वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर व्याकरणिक संबंधाला 'प्रयोग' म्हणतात. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

कर्मणी प्रयोग: ५ उपप्रकार (प्रधानकर्तुक, शक्य, समापन, पुराण व नवीन कर्मणी)

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलते, तेव्हा त्या प्रयोगाला 'कर्मणी प्रयोग' (Passive Voi...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

भावे प्रयोग व संकीर्ण/मिश्र प्रयोग: लक्षणे, उपप्रकार व संकर प्रयोग

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म या दोघांच्याही लिंग व वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकल...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा