📅Palghar SP Paper 2024Google वर फॉलो करा

दुपारी 12 वाजलेपासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल?

How many times will the minute hand and the hour hand be at a right angle (90 degrees) between 12 PM and 6 PM on the same day?
पर्याय (Options):
a
10 वेळा
10 times
b
6 वेळा
6 times
c
12 वेळा
12 times
d
11 वेळा
11 times
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

6 तासांमध्ये (12 ते 6 पर्यंत) मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात साधारणपणे 12 वेळा काटकोन होतो, परंतु 2 ते 4 आणि 8 ते 10 दरम्यान 3-3 वेळा होत असल्याने या वेळेत 11 वेळा काटकोन होईल. (घड्याळावर आधारित प्रश्न).

In 6 hours (from 12 to 6) there are usually 12 right angles between the minute hand and the hour hand, but 3 times between 2 to 4 and 8 to 10 will make 11 times right angles in this time. (Clock Based Questions).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा