एका सांकेतिक भाषेत BALL = 4799, KNOW = 3256 व CAN = 872 तर या भाषेत LOCK हा शब्द कसा लिहाल?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. V ही व्यक्ती An च्या शेजारी आणि S ही व्यक्ती G च्या शेजारी आहे. G ही व्यक्ती Aj च्या बरोबर नाही. Aj बाकाच्या डाव्या टोकाला आणि S बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. V ही व्यक्ती An च्या उजवीकडे आहे. V आणि S सोबतीने बसल्या आहेत. जर G आणि V यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडा.
चौरसाच्या लगतच्या भूजा परस्परांना **______** असतात.
विधाने: अ. सर्व स्वीच, प्लग आहेत. ब. काही प्लग, बल्ब आहेत. क. सर्व बल्ब, होल्डर्स आहेत.
निष्कर्ष: १. सर्व होल्डर्स, प्लग आहेत. २. काही प्लग, स्वीच आहेत.
योग्य पर्याय निवडा:
हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही .
एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकुण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?
एका कॅरम स्पर्धेत 64 स्पर्धक होते. हरणारा बाद असा नियम असल्यास पहिल्या 3 फेऱ्यांत किती स्पर्धक बाद होतील?