हल्दिया बंदर ….. राज्यात आहे.
उज्जैन हे शहर ….. या नदीकाठी वसलेले आहे.
पंडित हरिप्रसाद चौरासिया ….. वाद्याचे वादक आहेत.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔भूदान चळवळ कोणी सुरु केली?
गटाशी जुळणारे पद निवडा: सावतामाळी, गोरा कुंभार, कबीर, …..
पुढीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद कोणते?
योग्य पर्याय निवडा: कन्या, तूळ, मकर, वृषभ
पुढीलपैकी भुतकाळी नसणारे वाक्य निवडा:
१ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत ८०० रुपये असल्यास १५ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा.
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔शुध्द शब्द कोणता ?
अस्पृश्योद्धारासाठी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी मुंबई येथे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया'ची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली?
खाली दिलेल्या त्रिकुटांपैकी काटकोन त्रिकोणाची 'पायथागोरसची त्रिकुटे' (Pythagorean Triplets) किती आहेत?
(3, 4, 5), (8, 15, 17), (5, 20, 21), (9, 40, 41)
40 ते 70 पर्यतच्या क्रमशः संख्यांची एकूण बेरीज किती?
महाराष्ट्रातील ... या जल विद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते.
२०२४ मध्ये ऑलम्पीक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झााली?