#64📅 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर(2026) +1 गुण

घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता?

पर्याय (Options):
a
बैल
b
हत्ती
✓ योग्य उत्तर
c
सिंह
d
घोडा
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिलेल्या प्राण्यांपैकी प्रत्यक्षात शिंगे असणारा प्राणी 'बैल' आहे. परंतु सांकेतिक भाषेतील नियमानुसार बैलाला 'हत्ती' म्हटले आहे. म्हणून उत्तर 'हत्ती' येईल.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा