गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता?

Ganesh was standing with folded hands facing the idol of Shri Ganesha, and the East direction was to his left. In which direction was the idol's face?
पर्याय (Options):
a
दक्षिण
South
b
उत्तर
Answer
✓ योग्य उत्तर
c
पूर्व
East
d
पश्चिम
West
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

गणेशचा डावा हात पूर्व दिशेला आहे, म्हणजे गणेशचे तोंड उत्तर दिशेला आहे. गणेश मूर्तीकडे पाहत असल्याने, मूर्तीचे तोंड गणेशकडे म्हणजेच उत्तर दिशेला असेल.

Ganesha's left hand is facing east, meaning Ganesha's face is facing north. Since Ganesha is looking at the idol, the face of the idol will be towards Ganesha i.e. north direction.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा