📅Akola Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतात ?

पर्याय (Options):
a
३६
b
४८
c
२२
✓ योग्य उत्तर
d
२४
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१२ तासांत दोन्ही काटे ११ वेळा एकमेकांवर येतात, म्हणून २४ तासांत (एका दिवसात) एकूण २२ वेळा एकमेकांवर येतात.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा