महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. जिल्हा परिषदेची बैठक जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा भरविता येईल परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महि-न्यापेक्षा जास्त अंतर नसावे.
ब. जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात.
क. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान-अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे.
ड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवील. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. जिल्हा परिषदेची बैठक जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा भरविता येईल परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महि-न्यापेक्षा जास्त अंतर नसावे.
ब. जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात.
क. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान-अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे.
ड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवील. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements with reference to Maharashtra :
a. Zilla Parishad may meet as often as may be necessary, but one month shall not intervene its last meeting and the date of its next meeting.
b. The President of Zilla Parishad shall call a special meeting on the written request of not less than one-fifth members.
c. Every meeting shall be presided over by the President, or if he is absent, the Vice President shall preside over it.
d. In the absence of President and Vice President, the meeting shall be presided over by the Chairman of subject committee. Which of the above statements are correct ?
निवडलेला पर्याय: पर्याय A — फक्त अ, ब आणि क
अधिकृत स्थिती: MPSC च्या अंतिम उत्तरतालिकेत प्रश्न क्रमांक 8 `#` म्हणून रद्द/वगळलेला आहे. त्यामुळे A/B/C/D पैकी कोणताही पर्याय अधिकृत अंतिम उत्तर मानलेला नाही.
नोंद: JSON संरचनेत `correct_answer` मूल्य आवश्यक असल्यामुळे एक पर्याय ठेवलेला आहे; मात्र MPSC च्या अधिकृत गुणांकनासाठी हा प्रश्न रद्द आहे.
App/practice selection: Option A. This question was marked # (cancelled/deleted) in the MPSC final answer key. The selected option is retained only for app highlighting and must not be treated as the official final MPSC answer.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
पंचायत राजची ऐतिहासिक पार्श्वभूमी, विकास समित्या (बलवंतराय, वसंतराव नाईक) व ७३ वी-७४ वी घटनादुरुस्ती
भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची मुळे प्राचीन ग्रामव्यवस्थेत आढळतात. आधुनिक काळात १८८२ चा लॉर्ड रिपन यांचा ठराव हा 'स्थ...
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था: ग्रामपंचायत (१९५८ कायदा), पंचायत समिती व जिल्हा परिषद (१९६१ कायदा) सखोल रचना
महाराष्ट्रात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय रचना दोन स्वतंत्र अधिनियमांद्वारे नियंत्रित केली जाते: १) गाव...
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था: महानगरपालिका (महाराष्ट्रातील सर्व २९ मनपा), नगरपालिका, नगरपंचायत व छावणी मंडळे
भारतातील नागरी स्थानिक प्रशासनाची मुहूर्तमेढ १६८८ मध्ये मद्रास महानगरपालिकेच्या (Madras Municipal Corporation) स्थापनेने...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हि...
सर्वसाधारणपणे, राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधी...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B - संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2021 पेपर इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात ?
मागीतल्या नसलेल्या आणी मिळालेल्या ई मेल्सला काय म्हणतात ?
माहीती पाठविण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते, अश्या तुकड्यास काय म्हणतात ?
मॅक ओ.एस. एक्स सव्र्व्हर ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
कोणत्या नेटवर्क मध्ये सर्व नोडसला समान अधिकार असतात ?
इंन्टरनेट मध्ये जोडलेल्या संगणकास अॅडरेस असतो, त्यास म्हणतात.
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔5.032 + 0.8 + 150.03 + 40 = ?
1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
8 1/3, 3 4/5, 7 1/5 व 9 2/3 या संख्यांची सरासरी काढा ?
दोन लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मी. इतके असल्यास 75 मी. लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावी लागतील ?
आई आणि मुलाचे वयाचे प्रमाण 7:3 आहे. जर त्यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे असेल तर त्यांच्या वयातील फरक किती आहे ?
जर अ:क = 3:4 आणि ब:क = 8:9 तर अ:ब:क = ?