इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधीन नाहीत?

Businessman Elon Musk is not associated with which of the following companies?
पर्याय (Options):
a
अॅमेझॉन
Amazon
✓ योग्य उत्तर
b
टेस्ला
Tesla
c
स्टार लींक
Star Link
d
स्पेस एक्स
Space X
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

इलॉन मस्क हे टेस्ला, स्पेस एक्स आणि स्टारलिनकचे मालक आहेत, परंतु अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस आहेत.

Elon Musk owns Tesla, SpaceX and Starlink, but Amazon is owned by Jeff Bezos.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा