महासराव
महासराव

बोथा (ज्ञानगंगा)_______अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

पर्याय (Options):
a

जळगाव

b

बुलढाणा

✓ योग्य उत्तर
c

अकोला

d

वाशिम

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्ञानगंगा, अंबाबरवा आणि लोणार ही महत्त्वाची वन्यजीव अभयारण्ये बुलढाणा जिल्ह्यात स्थित आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले तर फर्निचर कशापासून बनलेले आहे?

उत्तर पहा ➔
2

महाराष्ट्राचे राज्यफूल असणाऱ्या 'ताम्हण' (जारुल / मोठा बोंडारा) या वृक्षाची फुले कोणत्या रंगाची असतात?

उत्तर पहा ➔
3

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? (Table: 3,4,5 | 9,?,41 | 11,60,61)

उत्तर पहा ➔
4

७,१२,१८,१४,१९,२० ची सरासरी किती?

उत्तर पहा ➔
5

रांगेतील रामूचा क्रमांक दोन्ही बाजूंकडून (डावीकडून व उजवीकडून) १७ वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले उभी आहेत?

उत्तर पहा ➔
6

रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेक्षपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे ?

उत्तर पहा ➔

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

भारतात हरित क्रांतीची सुरूवात ...... साली झाली.

उत्तर पहा ➔
2

'ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दष्टि, हृद्यंगम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, श्रृंगार, नैऋत्य, हस्व' या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत?

उत्तर पहा ➔
3

'आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव आम्ही नियमित योगासने करतो.' हे कोणत्या प्रकारचे गौण उपवाक्य आहे?

उत्तर पहा ➔
4

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे 'इस्त्रो' चे अध्यक्ष म्हणून _________ यांची जानेवारी, 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे.

उत्तर पहा ➔
5

चौरसाच्या लगतच्या भूजा परस्परांना **______** असतात.

उत्तर पहा ➔
6

दरवर्षी 'जागतिक जैविक इंधन दिन' (World Biofuel Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर पहा ➔