#32📅 Beed District Police Driver Bharti 2019(2019) +1 गुण

भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

पर्याय (Options):
a
1994
b
1993
✓ योग्य उत्तर
c
1992
d
1995
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मानवी हक्क संरक्षण कायदा - 1993 या कायद्याद्वारे या अयोगाची स्थापना . या कायद्यात 2006 मध्ये दुरुस्ती करण्यात आली .

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा