📅Kolhapur Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

A ही B ची पत्नी आहे , C हा B चा भाऊ आहे , D ही B ची आई आहे तर D ही A ची कोण लागते ?

पर्याय (Options):
a
सासू
✓ योग्य उत्तर
b
नणंद
c
भावजय
d
मुलगी
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (a) 'सासू' आहे. B हा A चा पती आहे आणि D ही B ची आई आहे. त्यामुळे पतीची आई D ही A ची 'सासू' लागेल.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा