#97📅 SRPF Group 4 Nagpur(2024) +1 गुण

A आणि B भाऊ, C आणि D बहिणी. A चा मुलगा D चा भाऊ आहे. तर B चे C बरोबर नाते काय ?

A, B brothers; C, D sisters. A's son is D's brother. How is B related to C?
पर्याय (Options):
a
वडील
father
b
भाऊ
brother
c
आजोबा
grandfather
d
काका
uncle
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

A हा C आणि D चा वडील आहे. वडिलांचा भाऊ 'काका' लागतो.

A is the father of C and D. Father's brother is called 'uncle'.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा