📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

91. अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे. जर सुचित ही श्रमिकाची बहीण व नरेशची भाची आहे तर अमित हा नरेशचा कोण असेल?

91. Amit is Shramika's brother. If Suchit is Shramika's sister and Naresh's niece, what is Amit to Naresh?
पर्याय (Options):
a
मामा
uncle
b
भाचा
Nephew
✓ योग्य उत्तर
c
पुतण्या
Nephew
d
मुलगा
son
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अमित, श्रमिका आणि सुचित ही भावंडे आहेत. सुचित नरेशची भाची असेल तर अमित सुद्धा भाचाच असेल.

Amit, Shramika and Suchit are siblings. If Suchit is Naresh's niece, Amit is also his nephew.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा