📅Nandurbar SP Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

6 मुले वर्तुळाकार केंद्राकडे चेहरा करुन बसले आहेत. P च्या डावीकडे दुसरा M आहे, जो N समोर बसतो. N हा T च्या डावीकडे लगेच आहे, तर T च्या उजवीकडे दुसरा M आहे. C च्या समोर P आहे व उरलेल्या एका जागेवर R आहे, तर C चे R पासून स्थान सांगा.

6 boys are sitting in a circle facing the center. M is second to the left of P, who sits opposite N. N is immediately to the left of T, and M is second to the right of T. C is opposite P, and R is in the remaining seat. What is the position of C from R?
पर्याय (Options):
a
C हा R च्या डावीकडे दुसरा
C is second to the left of R
✓ योग्य उत्तर
b
C हा T च्या डावीकडे दुसरा
C is second to the left of T
c
C हा P च्या डावीकडे दुसरा
C is second to the left of P
d
C हा P च्या उजवीकडे दुसरा
C is second to the right of P
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

R च्या डावीकडून तिसरा किंवा उजवीकडून तिसरा C आहे. (उत्तरातालिकेतील 'डावीकडे दुसरा' जुळत नाही.)

Third to the left of R or third to the right is C. ('Second to left' in the answer table does not match.)

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा