📅Amaravati City Police Bharti 2024 PaperGoogle वर फॉलो करा

5 मुले एका रांगेत बसली आहेत. अमोल धिरजच्या डाव्या बाजुला व निलेशच्या उजव्या बाजुला बसला आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजुला बसला आहे. सर्वात कडेच्या बाजुला कोण बसले आहे?

5 boys are sitting in a row. Amol is to the left of Dhiraj and right of Nilesh. Roshan is to the left of Nilesh but right of Yogesh. Who are sitting at the extreme ends?
पर्याय (Options):
a
योगेश व धिरज
Yogesh and Dhiraj
✓ योग्य उत्तर
b
अमोल व निलेश
Amol and Nilesh
c
धिरज व रोशन
Patience and Roshan
d
योगेश व रोशन
Yogesh and Roshan
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रांगेचा क्रम: योगेश - रोशन - निलेश - अमोल - धिरज. त्यामुळे टोकाला योगेश आणि धिरज आहेत.

Row Order: Yogesh - Roshan - Nilesh - Amol - Dhiraj. So Yogesh and Dhiraj are at the extremes.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा