२०११ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?
उमरगा तालुक्यात हातमागाचा व्यवसाय कोठे चालतो ?
जिल्ह्यातील महसूल उपविभाग कोठे नाही ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Dharashiv Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रोग्यांना कोण तपासेल ?
दुपारी १२ वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?
‘अ’ ही ‘ब’ ची मुलगी आहे. ‘क’ ही ‘अ’ ची आत्या आहे. ‘ड’ हा ‘क’चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘क’ ही ‘ब’ ची कोण ?
सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज १९ वर्ष आहे. सौरभ सचिनपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती ?
संकेत पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो दोन वेळा डावीकडे काटकोनात वळला आणि काही अंतर चालून गेला. नंतर उजवीकडे एक काटकोनात वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली तर मधोमध कोण बसली आहे?
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ?
36, 34, 30, 28, 24,...............?
महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती …............. स्तरीय आहे.
भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती ?
रायगड जिल्ह्यात ….............. येथे "भात संशोधन केंद्र" आहे.
खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?