📅Daund Srpf Gr 5 Police Bharti 2019Google वर फॉलो करा

18 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 15 सेंमी. लांब आणि 15 सेमी. रुंद मापाच्या किती फरशा बसतील?

पर्याय (Options):
a
9600
✓ योग्य उत्तर
b
10200
c
9800
d
10400
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

हॉलचे क्षेत्र = 18 m × 12 m = 216 m² = 2,160,000 cm²; टाइलचा आकार 15 cm × 15 cm = 225 cm²; 2,160,000 ÷ 225 = 9,600 टाइल्स.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा