पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
केंद्र शासन: राष्ट्रपती, पंतप्रधान व संसद सराव चाचणी ०१
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद यांवरील १० महत्त्वाचे प्रश्न.
एकूण प्रश्न
10
एकूण गुण
10
वेळ मर्यादा
10 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
10 प्रश्न समाविष्ट Q1
राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया (Impeachment) राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे?
a
कलम ५६
b
कलम ६१
c
कलम ७२
d
कलम १२३
Q2
संसद अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती कोणत्या कलमान्वये अध्यादेश (Ordinance) काढू शकतात?
a
कलम १११
b
कलम १२३
c
कलम २१३
d
कलम १४३
Q3
केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या कोणाला जबाबदार असते?
To whom is the Union Cabinet collectively responsible?
a
राष्ट्रपतींना
To the President
b
संसदेला
to Parliament
c
लोकसभेला
Lok Sabha
d
पंतप्रधानांना
To the Prime Minister
Q4
९१ व्या घटनादुरुस्ती २००३ नुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या किती मर्यादित करण्यात आली आहे?
According to the 91st Amendment 2003 the maximum number of ministers in the cabinet is limited by what?
a
१०%
10%
b
१२%
12%
c
१५%
15%
d
२०%
20%
Q5
धन विधेयक (Money Bill) संसदेत मांडण्याबाबत कोणते विधान बरोबर आहे?
Which statement is correct about introducing Money Bill in Parliament?
a
केवळ लोकसभेत मांडता येते व राज्यसभा १४ दिवस रोखू शकते
Can be introduced only in Lok Sabha and Rajya Sabha can block it for 14 days
b
कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते
Can be presented first in any hall
c
राज्यसभा धन विधेयकात दुरुस्ती करू शकते
Rajya Sabha can amend the money bill
d
यावर संयुक्त बैठक बोलावता येते
A joint meeting can be called on this
Q6
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे (Joint Sitting - कलम १०८) अध्यक्षस्थान कोण भूषवतात?
Who presides over the Joint Sitting (Article 108) of both the Houses of Parliament?
a
भारताचे राष्ट्रपती
President of India
b
राज्यसभेचे सभापती (उपराष्ट्रपती)
Speaker of Rajya Sabha (Vice President)
c
लोकसभा अध्यक्ष (Speaker)
Lok Sabha Speaker
d
पंतप्रधान
Prime Minister
Q7
संसदेच्या अंदाज समितीमध्ये (Estimates Committee) एकूण किती सदस्य असतात?
How many members are there in the Estimates Committee of Parliament?
a
२२ सदस्य (१५ लोकसभा + ७ राज्यसभा)
22 Members (15 Lok Sabha + 7 Rajya Sabha)
b
३० सदस्य (फक्त लोकसभेचे)
30 Members (of Lok Sabha only)
c
१५ सदस्य
15 members
d
२५ सदस्य
25 members
Q8
संसदेच्या कामकाजातील 'शून्य प्रहर' (Zero Hour) ची वेळ कोणती असते?
What is the time of 'Zero Hour' in Parliament?
a
सकाळी ११ ते १२
11 am to 12 am
b
दुपारी १२ ते १
12 pm to 1 pm
c
दुपारी २ ते ५
2 pm to 5 pm
d
संध्याकाळी ५ ते ६
5 to 6 p.m
Q9
महाराष्ट्रातून लोकसभेवर आणि राज्यसभेवर अनुक्रमे किती खासदार निवडून जातात?
How many MPs are elected from Maharashtra to Lok Sabha and Rajya Sabha respectively?
a
४८ आणि १९
48 and 19
b
८० आणि ३१
80 and 31
c
४० आणि १६
40 and 16
d
४२ आणि १८
42 and 18
Q10
लोकलेखा समितीचे (PAC) अध्यक्षपद परंपरेने कोणाकडे सोपवले जाते?
Who is traditionally chaired by the Public Accounts Committee (PAC)?
a
सत्तारूढ पक्षाचा ज्येष्ठ खासदार
A senior MP of the ruling party
b
विरोधी पक्षाचा नेता/खासदार
Leader of Opposition/Mr
c
केंद्राचे अर्थमंत्री
Finance Minister of the Union
d
लोकसभा उपाध्यक्ष
Lok Sabha Vice President
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.