महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

राज्यघटना निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे सराव चाचणी ०१

संविधान सभा, मसुदा समिती, घटनेचे स्रोत, सरनामा व १२ परिशिष्टांवरील १० महत्त्वाचे प्रश्न.

एकूण प्रश्न
10
एकूण गुण
10
वेळ मर्यादा
10 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

10 प्रश्न समाविष्ट
Q1

संविधान सभेच्या मसुदा समितीची (Drafting Committee) स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली?

a
२९ ऑगस्ट १९४७
b
१३ डिसेंबर १९४६
c
२६ नोव्हेंबर १९४९
d
२२ जानेवारी १९४७
Q2

भारतीय राज्यघटनेत 'समवर्ती सूची' (Concurrent List) ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहे?

The concept of 'Concurrent List' in the Constitution of India is taken from which country's constitution?
a
कॅनडा
Canada
b
ऑस्ट्रेलिया
Australia
c
आयर्लंड
Ireland
d
दक्षिण आफ्रिका
South Africa
Q3

४२ व्या घटनादुरुस्ती १९७६ द्वारे संविधानाच्या सरनाम्यात कोणते ३ नवीन शब्द समाविष्ट करण्यात आले?

Which 3 new words were inserted in the Title of the Constitution by the 42nd Amendment 1976?
a
समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता
Socialist, Secular, Unity
b
सार्वभौम, समाजवादी, लोकशाही
Sovereign, socialist, democratic
c
स्वातंत्र्य, समता, बंधुता
Liberty, Equality, Fraternity
d
धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, न्याय
Secular, Republic, Justice
Q4

पक्षांतर बंदी कायदा (Anti-Defection Law) घटनेच्या कितव्या परिशिष्टात समाविष्ट आहे?

Anti-Defection Law is included in which annex of the constitution?
a
८ वे परिशिष्ट
8th Appendix
b
९ वे परिशिष्ट
9th Appendix
c
१० वे परिशिष्ट
10th Appendix
d
११ वे परिशिष्ट
11th Appendix
Q5

संविधान सभेत 'उद्दिष्टांचा ठराव' (Objective Resolution) कोणी आणि केव्हा मांडला?

Who and when presented the 'Objective Resolution' in the Constituent Assembly?
a
पं. जवाहरलाल नेहरू (१३ डिसेंबर १९४६)
Pt. Jawaharlal Nehru (13 December 1946)
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२९ ऑगस्ट १९४७)
Dr. Babasaheb Ambedkar (29 August 1947)
c
डॉ. राजेंद्र प्रसाद (११ डिसेंबर १९४६)
Dr. Rajendra Prasad (11 December 1946)
d
सर बी. एन. राव (९ डिसेंबर १९४६)
Sir B. N. Rao (9 December 1946)
Q6

कोणत्या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 'सरनामा हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे' असा ऐतिहासिक निकाल दिला?

In which historical case the Supreme Court gave a historic judgment that 'Sarnama is an integral part of the Constitution'?
a
बेरुबारी युनियन खटला (१९६०)
Berubari Union Case (1960)
b
गोलकनाथ खटला (१९६७)
Golaknath Case (1967)
c
केशवानंद भारती खटला (१९७३)
Kesavananda Bharti case (1973)
d
मिनर्व्हा मिल्स खटला (१९८०)
Minerva Mills Case (1980)
Q7

भारतीय संविधानाच्या ८ व्या परिशिष्टात सध्या एकूण किती मान्यताप्राप्त अधिकृत भाषा आहेत?

How many official languages ​​are currently recognized in the 8th Schedule of the Constitution of India?
a
१४ भाषा
14 languages
b
१८ भाषा
18 languages
c
२२ भाषा
22 languages
d
२४ भाषा
24 languages
Q8

संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार (Constitutional Advisor) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?

Who was appointed as the Constitutional Advisor of the Constituent Assembly?
a
सर बी. एन. राव
Sir B. N. Rao
b
एच. व्ही. आर. अय्यंगार
H. V. R. Iyengar
c
एस. एन. मुखर्जी
S. N. Mukherjee
d
के. एम. मुन्शी
K. M. Munshi
Q9

भारतीय राज्यघटनेत 'मार्गदर्शक तत्त्वे' (DPSP) कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहेत?

The 'Guidelines' (DPSP) in the Constitution of India are taken from which country's constitution?
a
अमेरिका
America
b
आयर्लंड
Ireland
c
ब्रिटन
Britain
d
रशिया
Russia
Q10

भारतीय संविधानातील ७ व्या परिशिष्टातील तीन सूचींमध्ये विषयांची सध्याची संख्या कोणती?

What is the current number of subjects in the three lists in the 7th Schedule of the Constitution of India?
a
केंद्र: १००, राज्य: ६१, समवर्ती: ५२
Centre: 100, State: 61, Concurrent: 52
b
केंद्र: ९७, राज्य: ६६, समवर्ती: ४७
Centre: 97, State: 66, Concurrent: 47
c
केंद्र: ९०, राज्य: ५५, समवर्ती: ६०
Centre: 90, State: 55, Concurrent: 60
d
केंद्र: १०५, राज्य: ६५, समवर्ती: ५०
Centre: 105, State: 65, Concurrent: 50
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

राज्यघटना निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे सराव चाचणी ०१

🎯 टेस्ट सिरीज 10 प्रश्न10 मि.