भाषा, लिपी व वर्णविचार सराव चाचणी ०१

भाषेचा उगम, देवनागरी लिपी, मोडी लिपी, ५२ आधुनिक वर्ण (स्वर १४, स्वरादी २, व्यंजने ३४, क्ष-ज्ञ), उच्चारस्थाने व तालव्य-दंततालव्य भेदावरील १० दर्जेदार प्रश्न.

भाषा, लिपी व वर्णविचार सराव चाचणी ०१
मराठी भाषा व व्याकरण
Google वर फॉलो करा
📖
या घटकाची अभ्यास नोट्स उपलब्धमराठी भाषेचा उगम, विकास, देवनागरी लिपी व मोडी लिपी
नोट्स वाचा➔
महासराव संपादकीय टीम २१ ऑगस्ट, २०२६ तज्ज्ञांकडून प्रमाणित (Verified Test)
एकूण प्रश्न
10
एकूण गुण
10
वेळ मर्यादा
10 मि.
माध्यम
मराठी व English
🎯 प्रीमियम टेस्ट सिरीज➔
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

10 प्रश्न समाविष्ट
Q1

महाराष्ट्र शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ च्या अधिकृत निर्णयानुसार आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण निश्चित करण्यात आले आहेत?

According to the official decision of the Government of Maharashtra on November 6, 2009, how many characters have been fixed in the modern Marathi alphabet?
a
५० वर्ण
50 characters
b
४८ वर्ण
48 characters
c
५२ वर्ण
52 characters
d
५४ वर्ण
54 characters
Q2

मराठीतील आद्य शिलालेख मानला जाणारा "श्रीचावुण्डराजे करवियले" हा इसवी सन ९८३ चा शिलालेख कोठे आढळतो?

Where is the inscription "Srichavundaraja Karviyale" dated 983 AD, which is considered to be the first inscription in Marathi?
a
श्रवणबेळगोळ (कर्नाटक )
Shravanbelagola (Karnataka)
b
अक्षी (अलिबाग, रायगड)
Akshi (Alibag, Raigad)
c
नेवासे (अहमदनगर)
Newase (Ahmednagar)
d
पैठण (छत्रपती संभाजीनगर)
Paithan (Chhatrapati Sambhajinagar)
Q3

देवनागरी लिपीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे (अयोग्य) आहे?

Which of the following statements regarding Devanagari script is incorrect?
a
देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते
Devanagari script is written from right to left
b
देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते
Devanagari script is written from left to right
c
अक्षरांच्या डोक्यावर मारल्या जाणाऱ्या आडव्या रेषेला "शिरोरेषा" म्हणतात
The horizontal line struck at the head of the letters is called "vertical line".
d
मराठी भाषेच्या देवनागरी लिपीला "बाळबोध लिपी" असेही म्हणतात
Devanagari script of Marathi language is also known as "Baalbodh script".
Q4

संस्कृतमधील "भाष्" या धातूचा मूळ अर्थ काय होतो?

What is the original meaning of the word "Bhash" in Sanskrit?
a
बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे
To speak or deal with speech
b
लिपी तयार करणे
Creating scripts
c
सारवणे किंवा लेपणे
to apply or coat
d
गाणे गाणे
sing song
Q5

मराठी वर्णमालेतील 'ए, ऐ, ओ, औ' या चार स्वरांना कोणत्या प्रकारचे स्वर म्हणतात?

The four vowels 'A, Ai, O, Au' in the Marathi alphabet are called which type of vowel?
a
सजातीय स्वर
homogeneous tone
b
र्हस्व स्वर
secret voice
c
आदत्त स्वर
A given tone
d
संयुक्त स्वर
joint vowel
🎯 Official Test Series सर्व स्पर्धा परीक्षा परिपूर्ण तयारी

MPSC, पोलीस भरती व तलाठी — संपूर्ण टेस्ट सिरीज

100+ फुल-लेंथ सराव पेपर्स, विषयनिहाय चाचण्या, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि PYQs सोल्यूशन्ससह!

Q6

खालीलपैकी कोणता वर्ण हा "स्वतंत्र द्रविडियन वर्ण" मानला जातो, जो मूळ संस्कृतमध्ये नव्हता?

Which of the following characters is considered an "independent Dravidian character", which was not originally in Sanskrit?
a
ळ
L
b
ह
h
c
ज्ञ
knowledge
d
ष
Sh
Q7

'क्ष' आणि 'ज्ञ' या विशेष संयुक्त व्यंजनांची योग्य वर्णरचना (फोड) कोणती आहे?

What is the correct spelling (phod) of the special combined consonants 'ksha' and 'gya'?
a
क्ष = क् + ष् + अ आणि ज्ञ = द् + न् + य् + अ
Ksha = K + Sh + A and Gya = D + N + Y + A
b
क्ष = क् + स् + अ आणि ज्ञ = ज् + ञ् + अ
Ks = K + S + A and Gya = J + J + A
c
क्ष = च् + ष् + अ आणि ज्ञ = ग् + न् + अ
Ksha = Ch + Sh + A and Gya = G + N + A
d
क्ष = क् + श् + अ आणि ज्ञ = द् + य् + अ
Ksha = K + Sh + A and Gya = D + Y + A
Q8

खालीलपैकी कोणत्या शब्दात 'च' चा उच्चार "दंततालव्य" (वत्स्र्य / अ-कारयुक्त) होतो?

In which of the following words 'f' is pronounced as "dental palate" (vatsrya / a-caryukta)?
a
चमचा
spoon
b
चिमणी
Chimney
c
चित्र
picture
d
चेहरा
the face
Q9

जिभेचा स्पर्श टाळूच्या वरच्या भागाला (मूर्धेला) होऊन उच्चारल्या जाणाऱ्या "मूर्धन्य" वर्णांचा गट कोणता?

Which group of "Murdhana" characters are pronounced with the tongue touching the upper part of the palate (Murdhe)?
a
ऋ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ळ
R, T, Th, D, D, N, R, R, L
b
अ, आ, क, ख, ग, घ
A, A, C, B, C, D
c
इ, ई, च, छ, ज, झ
E, E, F, C, J, Z
d
ॡ, त, थ, द, ध, न
ॡ, ट, थ, द, ध, न
Q10

जलद गतीने हात न उचलता सलग लिहिण्यासाठी विकसित केलेली आणि पेशवे दप्तरात वापरली गेलेली लिपी कोणती?

Which is the script developed for rapid hand writing and used in Peshwa Daptar?
a
खरोष्ठी लिपी
Kharosthi script
b
ब्राह्मी लिपी
Brahmi script
c
मोडी लिपी
Modi script
d
शारदा लिपी
Sarada script
🚀 संपूर्ण तयारी

MPSC, पोलीस भरती व तलाठी — सराव टेस्ट सिरीज

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.