पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना सराव चाचणी ०१
अक्षांश-रेखांश विस्तार, क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.किमी (९.३६%), राज्य प्रतीके, ६ प्रशासकीय विभाग, ३६ जिल्हे, ३५८ तालुके व सीमावर्ती राज्यांवरील १० दर्जेदार प्रश्न.
एकूण प्रश्न
10
एकूण गुण
10
वेळ मर्यादा
10 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
10 प्रश्न समाविष्ट Q1
महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार खालीलपैकी कोणता अचूक आहे?
Which of the following is correct about the latitudinal and latitudinal extent of Maharashtra?
a
१५°४८' उ. ते २२°०६' उ. अक्षांश आणि ७२°३६' पू. ते ८०°५४' पू. रेखांश
15°48' N. It is 22°06' N. latitude and 72°36' N. It is 80°54' E. longitude
b
१०°००' उ. ते २०°००' उ. अक्षांश आणि ७०°००' पू. ते ९०°००' पू. रेखांश
10°00' N. It is 20°00' N. latitude and 70°00'N. It is 90°00' east. longitude
c
१२°३०' उ. ते २४°००' उ. अक्षांश आणि ७४°००' पू. ते ८४°००' पू. रेखांश
12°30' N. It is 24°00' N. latitude and 74°00' N. It is 84°00' east. longitude
d
१८°००' उ. ते २५°००' उ. अक्षांश आणि ७०°३०' पू. ते ८०°३०' पू. रेखांश
18°00' N. It is 25°00' N. latitude and 70°30' N. It is 80°30' east. longitude
Q2
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.किमी असून ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे?
The total area of Maharashtra is 3,07,713 sq. km and it is what percentage of the total area of India?
a
९.३६% (भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा क्रमांक)
9.36% (3rd in India by area)
b
७.५०% (भारतात ५ वा क्रमांक)
7.50% (5th in India)
c
१२.२०% (भारतात २ रा क्रमांक)
12.20% (2nd in India)
d
५.८०% (भारतात ७ वा क्रमांक)
5.80% (7th in India)
Q3
महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले राज्य प्रतीक आणि त्यांच्या संदर्भातील योग्य विधान कोणते?
Which is the correct statement about the state symbol declared by the Government of Maharashtra and its reference?
a
राज्य प्राणी शेकरू भीमाशंकर अभयारण्यात आढळतो
The state animal, the tiger, is found in the Bhimashankar Sanctuary
b
हरियाल (हळद्या) हा राज्य पक्षी आहे
Hariyal (turmeric) is the state bird
c
तामण (जारूल) हे राज्य फूल आणि ब्लू मॉर्मन हे राज्य फुलपाखरू आहे
Taman (Jarul) is the state flower and Blue Mormon is the state butterfly
d
वरील सर्व विधाने सत्य आहेत
All the above statements are true
Q4
महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभाग असून सर्वाधिक तालुके व जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता?
There are total 6 administrative divisions in Maharashtra and which is the administrative division with maximum number of talukas and districts?
a
छत्रपती संभाजीनगर विभाग (८ जिल्हे, ७६ तालुके)
Chhatrapati Sambhajinagar Division (8 Districts, 76 Talukas)
b
पुणे विभाग (५ जिल्हे, ५८ तालुके)
Pune Division (5 Districts, 58 Talukas)
c
कोकण विभाग (७ जिल्हे, ५० तालुके)
Konkan Division (7 Districts, 50 Talukas)
d
नागपूर विभाग (६ जिल्हे, ६४ तालुके)
Nagpur Division (6 Districts, 64 Talukas)
Q5
१ मे १९६० रोजी स्थापनेच्या वेळी २६ जिल्हे असणाऱ्या महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे व तालुके आहेत?
How many districts and taluks are present in Maharashtra which had 26 districts at the time of formation on 1 May 1960?
a
३६ जिल्हे व ३५८ तालुके (मुंबई उपनगरातील ३ धरून)
36 districts and 358 talukas (including 3 in Mumbai suburbs)
b
३० जिल्हे व ३०० तालुके
30 districts and 300 talukas
c
४० जिल्हे व ४०० तालुके
40 districts and 400 talukas
d
३५ जिल्हे व ३४० तालुके
35 districts and 340 talukas
Q6
महाराष्ट्रातील सर्वाधिक ८ जिल्ह्यांची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे?
Most of the 8 districts in Maharashtra are bordered by which of the following states?
a
मध्य प्रदेश
Madhya Pradesh
b
कर्नाटक
Karnataka
c
गुजरात
Gujarat
d
तेलंगणा
Telangana
Q7
महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला स्पर्श करते?
Which is the only district in Maharashtra whose border touches the state of Goa?
a
सिंधुदुर्ग (तेरेखोल नदी सीमा)
Sindhudurg (Terekhol River Border)
b
रत्नागिरी
Ratnagiri
c
कोल्हापूर
Kolhapur
d
सांगली
sangli
Q8
महाराष्ट्रातील अति-उत्तरेकडील आणि अति-पूर्वेकडील जिल्हे कोणते?
Which are the far-northern and far-eastern districts of Maharashtra?
a
अति-उत्तर: नंदुरबार व अति-पूर्व: गडचिरोली
Extreme North: Nandurbar and Extreme East: Gadchiroli
b
अति-उत्तर: धुळे व अति-पूर्व: गोंदिया
Extreme-North: Dhule and Extreme-East: Gondia
c
अति-उत्तर: जळगाव व अति-पूर्व: चंद्रपूर
Extreme North: Jalgaon and Extreme East: Chandrapur
d
अति-उत्तर: अमरावती व अति-पूर्व: भंडारा
Extreme North: Amravati and Extreme East: Bhandara
Q9
महाराष्ट्राच्या ५ प्रादेशिक विभागांपैकी सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा प्रादेशिक विभाग कोणता?
Which of the 5 regional divisions of Maharashtra has the largest area?
a
विदर्भ (११ जिल्हे - ३१.६% भूभाग)
Vidarbha (11 districts - 31.6% area)
b
मराठवाडा (८ जिल्हे)
Marathwada (8 districts)
c
पश्चिम महाराष्ट्र (७ जिल्हे)
Western Maharashtra (7 districts)
d
उत्तर महाराष्ट्र (खान्देश - ५ जिल्हे)
North Maharashtra (Khandesh - 5 districts)
Q10
महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्यापैकी सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे?
Out of the 720 km long coastline that Maharashtra enjoys, which district has the highest coastline?
a
रत्नागिरी (२३७ किमी)
Ratnagiri (237 km)
b
सिंधुदुर्ग (१२० किमी)
Sindhudurg (120 km)
c
रायगड (१२२ किमी)
Raigad (122 km)
d
ठाणे व पालघर (१४० किमी)
Thane and Palghar (140 km)
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.