पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
प्रयोग - भावे प्रयोग व संकर प्रयोग - सराव चाचणी
सकर्मक-अकर्मक भावे, भावकर्तरी तसेच कर्तृ-कर्म, कर्तृ-भाव व कर्म-भाव संकर प्रयोगाची अचूक ओळख करून देणारी टेस्ट.
एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
15 प्रश्न समाविष्ट Q1
पुढीलपैकी कोणते वाक्य कर्मकर्तरी (नवीन कर्मणी) प्रयोगाचे आहे? अ) त्याला पकडले गेले. ब) पत्रके वाटली गेली. क) शेत नांगरण्यात आले. ड) खिसा कापण्यात आला.
a
फक्त अ व ब
b
फक्त अ व ड
c
सर्व बरोबर
d
सर्व चूक
Q2
वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर व्याकरणिक संबंधाला काय म्हणतात?
a
कारकार्थ
b
विभक्ती
c
प्रयोग
d
उपपदार्थ
Q3
'इतक्यात अंधार झाला.' या वाक्याचे अकर्तृक (भावकर्तरी) भावे प्रयोगात अचूक रूपांतर कोणते?
a
इतक्यात अंधार होत आहे.
b
इतक्यात अंधार होणारच.
c
इतक्यात अंधार होईल.
d
इतक्यात अंधारले.
Q4
'जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा:
a
कर्तरी प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
भावे प्रयोग
d
कर्तृ-कर्म संकर
Q5
'मीनाने त्याला मुंबईस धाडले.' या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता?
a
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
b
कर्तृ-भाव संकर प्रयोग
c
सकर्मक भावे प्रयोग
d
भावकर्तरी प्रयोग
Q6
'त्याने हरिणास धरले.' हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
a
भावे प्रयोग
b
कर्तरी प्रयोग
c
शक्य कर्मणी प्रयोग
d
कर्मणी प्रयोग
Q7
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा: 'त्याने आता घरी जावे.'
a
कर्मकर्तरी
b
अकर्मक भावे प्रयोग
c
कर्मणी
d
कर्तरी
Q8
'मुलींनी आता शाळेत जावे.' या वाक्यातील प्रयोग ओळखा:
a
कर्मणी
b
कर्तरी
c
भावे प्रयोग
d
कर्तृकर्म संकर
Q9
'तू घरी जायचे होतेस.' या वाक्याचा प्रयोग ओळखा:
a
भावे प्रयोग
b
कर्तृ-भाव संकर प्रयोग
c
कर्म-भाव संकर प्रयोग
d
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
Q10
'भीमाने बकासुरास मारले.' या वाक्याचा प्रयोग कोणता?
a
कर्मकर्तरी प्रयोग
b
कर्तरी प्रयोग
c
कर्मणी प्रयोग
d
भावे प्रयोग
Q11
'रामाने रावणाला मारले.' या वाक्यातील प्रयोग कोणता?
a
कर्तरी प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
भावे प्रयोग
d
यापैकी नाही
Q12
'साऱ्यांनी मनसोक्त हसावे.' या वाक्यातील प्रयोग ओळखा:
a
अकर्मक भावे प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
सकर्मक कर्तरी
d
अकर्मक कर्मणी
Q13
पुढीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते?
a
हार्दिक गाणे गातो.
b
सभेत चहा देण्यात आला.
c
पालकांनी मुलांना सांभाळावे.
d
सर्वांना प्रसाद दिला जाईल.
Q14
भावे प्रयोगाची लक्षणे कोणती? अ) क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग-वचनानुसार बदलत नाही. ब) क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. क) क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगानुसार बदलते.
a
अ आणि क बरोबर
b
अ आणि ब बरोबर
c
ब आणि क बरोबर
d
सर्व विधाने बरोबर
Q15
'तू मला पुस्तक दिलेस.' या वाक्यात कोणत्या दोन प्रयोगांचे मिश्रण झाले आहे?
a
कर्तरी – कर्मणी (कर्तृ-कर्म संकर)
b
कर्मणी – भावे
c
कर्तरी – भावे
d
यापैकी नाही
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.