MPSC गट-क / तलाठी भरती 🌐 मराठी & English माध्यम
तलाठी भरती MPSC Group - C Test 01
तलाठी MPSC Group - C Test 01
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
30 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
तलाठी भरती व MPSC गट क सर्व पदे पूर्व सराव परीक्षा 2026
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
लॉर्ड हार्डिंग (1844-48) यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले ?
Which was the first war fought during the time of Lord Hardinge (1844-48)?
a
इंग्रज मराठा युद्ध (Anglo-Maratha War)
Anglo-Maratha War
b
इंग्रज शिख युद्ध (Anglo-Sikh War)
Anglo-Sikh War
c
इंग्रज अफगाण युद्ध (Anglo-Afghan War)
Anglo-Afghan War
d
इंग्रज मुघल युद्ध (Anglo-Mughal War)
Anglo-Mughal War
Q2
कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला ? अ. शेतकरी ब. जमीनदार क. कारखानदार ड. कारागीर
In the permanent settlement system, which class benefitted the most?
a. Farmers
b. Zamindars (Landlords)
c. Industrialists
d. Artisans
a
फक्त 'अ' आणि 'ब' (Only 'a' and 'b')
Only 'a' and 'b'
b
फक्त 'क' आणि 'ड' (Only 'c' and 'd')
Only 'c' and 'd'
c
फक्त 'अ' (Only 'a')
Only 'a'
d
फक्त 'ब' (Only 'b')
Only 'b'
Q3
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही ? अ. त्यांनी 'पंजाबी' हे वृत्तपत्र प्रकाशित केले. ब. त्यांनी 'यंग इंडिया' या ग्रंथाचे लेखन केले. क. 'वंदे मातरम' या वृत्तपत्रातून त्यांनी 'पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी' चा सिद्धांत मांडला. ड. 'पॉलटिकल फ्यूचर ऑफ इंडिया' या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले.
Which of the following Newspaper and Literature is not associated with Lala Lajpat Rai?
A. He published the Newspaper 'Punjabi'.
B. He wrote the book 'Young India'.
C. He formulated the 'Theory of Passive Resistance' in Newspaper 'Vande Mataram'.
D. He wrote the book 'Political Future of India'.
a
केवळ 'अ' आणि 'ब' (Only 'A' and 'B')
Only 'A' and 'B'
b
केवळ 'क' (Only 'C')
Only 'C'
c
केवळ 'क' आणि 'ड' (Only 'C' and 'D')
Only 'C' and 'D'
d
केवळ 'ब' (Only 'B')
Only 'B'
Q4
खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. अ. त्यांनी 'ज्ञान प्रकाश' हे मराठी वृत्तपत्र काढले. ब. सरकारने त्यांचा 'जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर' या पदव्या देऊन गौरव केला. क. त्यांना संगीत विषयाची आवड होती.
Identify the social reformer from the following description.
a. He started the Marathi newspaper 'Dnyan Prakash'.
b. The government honored him with the titles 'Justice of Peace and Rao Bahadur'.
c. He had a deep interest in music.
a
बाबा पद्मनजी (Baba Padmanji)
Baba Padmanji
b
गोपाळ हरी देशमुख (Gopal Hari Deshmukh)
Gopal Hari Deshmukh
c
विष्णुशास्त्री पंडित (Vishnushastri Pandit)
Vishnushastri Pandit
d
वरीलपैकी कोणतेही नाही (None of the above)
None of the above
Q5
खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते ? अ. 'शारदासदन' आणि 'आर्य महिला समाज' या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब. इ. स. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने 'कैसर-ए-हिंद' या पदवीने सन्मान केला. क. इ. स. 1894 साली त्यांनी 'हिंदु लेडिज सोशल क्लब' ची स्थापना केली. ड. ठाकरसी, टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले.
Which women reformer's work do you identify by reading the following statements?
A. She was active in the women's emancipation work of the organization 'Shardasadan' and 'Arya Mahila Samaj'.
B. The Government honored her with the title of 'Kaisar-i-Hind' for her social work in 1913.
C. She founded the 'Hindu Ladies Social Club' in 1894.
D. Her work for the emancipation of women was supported by Thakarsy and Tata families by providing financial assistance.
a
हिंदु लेडी डॉ. रखमाबाई (Hindu lady Dr. Rakhamabai)
Hindu Lady Dr. Rakhmabai (Hindu lady Dr. Rakhamabai)
b
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)
Pandita Ramabai
c
रमाबाई रानडे (Ramabai Ranade)
Ramabai Ranade
d
डॉ. आनंदीबाई जोशी (Dr. Anandibai Joshi)
Dr. Dr. Anandibai Joshi
Q6
सन 1915 मध्ये म. गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले ? अ. बिहार मधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न. ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न. क. अहमदाबाद शहरातील मील मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष. ड. मुस्लीमासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करणे.
After M. Gandhiji came to India in 1915, which of the following problems did he handle successfully?
a. The indigo problem of Champaran in Bihar.
b. The land revenue problem of the farmers of Kheda.
c. The conflict between the mill workers and the owners in Ahmedabad city.
d. Creating a separate electorate for Muslims.
a
'अ', 'ब' आणि 'क' ('a', 'b' and 'c')
'A', 'B' and 'C' ('a', 'b' and 'c')
b
'अ', 'क' आणि 'ड' ('a', 'c' and 'd')
'a', 'c' and 'd'
c
'ब', 'ड' आणि 'अ' ('b', 'd' and 'a')
'b', 'd' and 'a'
d
'अ', 'ब', 'क' आणि 'ड' ('a', 'b', 'c' and 'd')
'A', 'B', 'C' and 'D' ('a', 'b', 'c' and 'd')
Q7
3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते ? अ. कृष्णा रामा कुऱ्हाडे ब. वि. स. पागे क. गोविंद खोत ड. डॉ. य. कृ. सोवनी
Which of the following activists led the March to the Mamledar Court of Tasgaon on 3rd September 1942 ?
a. Krishna Rama Kurhade
b. V. S. Page
c. Govind Khot
d. Dr. Y. K. Sovani
a
फक्त अ आणि ब (Only a and b)
Only a and b
b
फक्त ब आणि क (Only b and c)
Only b and c
c
फक्त ब, क आणि ड (Only b, c and d)
Only b, c and d
d
वरील सर्व बरोबर (All of the above are correct)
All of the above are correct
Q8
महाराष्ट्रातील 1857 च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब. कोल्हापूरात 31 जुलै 1857 रोजी 21 व्या व 28 व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. क. नरगुंदुच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. ड. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीचे लढाईत भिल्लांचा पराभव झाला.
Which of the following statements are correct regarding the uprising of 1857 in Maharashtra?
a. Rangrao Page made relentless efforts to regain the lost kingdom of Chhatrapati Pratapsingh of Satara.
b. Soldiers of the 21st and 28th regiments mutinied in Kolhapur on 31st July 1857.
c. In Princely State of Nargunda, Bhave's adopted son was disowned and he rebelled in May 1858.
d. The Bhillas were defeated in the battle of Amba Pani on 11th April 1858.
a
फक्त अ आणि ब (Only a and b)
Only a and b
b
फक्त क आणि ड (Only c and d)
Only c and d
c
फक्त अ, ब आणि क (Only a, b and c)
Only a, b and c
d
फक्त ब, क आणि ड (Only b, c and d)
Only b, c and d
Q9
जोड्या लावा : राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाण आणि अध्यक्ष अ. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 - कलकत्ता ब. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 - मद्रास क. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 - अलाहाबाद ड. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 - मुंबई I. बद्रुद्दिन तय्यबजी II. विल्यम वेडरबर्न III. दादाभाई नौरोजी IV. जॉर्ज युल
Match the pairs:
National Congress Sessions and Venue with Chairman
a. Second Session of Congress 1886 - Calcutta
b. Third Session of Congress 1887 - Madras
c. Fourth Session of Congress 1888 - Alahabad
d. Fifth Session of Congress 1889 - Mumbai
I. Badruddin Tyabji
II. William Wedderburn
III. Dadabhai Naoroji
IV. George Yule
a
III, I, IV, II
III, I, IV, II
b
III, IV, I, II
III, IV, I, II
c
IV, II, III, I
IV, II, III, I
d
I, IV, II, III
I, IV, II, III
Q10
थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
Which of the following is a wrong statement regarding the hill station and district ?
a
पाल-जळगाव (Pal-Jalgaon)
Pal-Jalgaon
b
तोरणमाळ-धुळे (Toranmal-Dhule)
Toranmal-Dhule
c
महाबळेश्वर-सातारा (Mahabaleshwar-Satara)
Mahabaleshwar-Satara
d
लोणावळा-पुणे (Lonavala-Pune)
Lonavala-Pune
Q11
खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा. (1) वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूर च्या नैऋत्येस आहे. (2) कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. (3) वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात. (4) तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात.
Identify the incorrect statement from the following statements.
(1) The confluence of the rivers Wardha and Wainganga occurs southwest of Chandrapur.
(2) Kanha, Pench, Bag are tributaries of the Wainganga river.
(3) Tributaries like Poos, Arana, Waghadi and Khuli joins on the left bank of the Wainganga river.
(4) The tributaries of Manjara river i.e. Tavarja, Torna, Manyad, Girna etc. joins the Godavari.
a
विधान 1 (Statement 1)
Statement 1
b
विधान 2 (Statement 2)
Statement 2
c
विधान 3 (Statement 3)
Statement 3
d
विधान 4 (Statement 4)
Statement 4
Q12
कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते ? (मुंबईच्या दक्षिणेकडे)
According to Koppen's classification of the climatic regions, which type of climate is found in the western coastal region of India? (South of Mumbai).
a
Aw (उष्णकटिबंधीय सव्हाना प्रकार) (Tropical Savanah type)
Aw (Tropical Savannah type)
b
As (कोरड्या उन्हाळ्यासह मान्सूनचा प्रकार) (Monsoon type with dry summer)
As (Monsoon type with dry summer)
c
Amw (कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार) (Monsoon type with short dry winter)
Amw (Monsoon type with short dry winter)
d
BShw (अर्ध-शुष्क स्टेपी प्रकार) (Semi-arid Steppe type)
BShw (Semi-arid Steppe type)
Q13
खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती / ते आहे/त ? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.
Which of the following statement/s is/are incorrect?
a. Uttarakhand, Uttar Pradesh, Bihar, West Bengal and Manipur States of India shares a border with Nepal.
b. Nepal is a landlocked country which is situated between two giant countries i.e. China and India.
c. Bhutan is a neighboring country of Nepal.
a
अ आणि ब (a and b)
a and b
b
ब आणि क (b and c)
b and c
c
क आणि अ (c and a)
c and a
d
फक्त क (Only c)
Only c
Q14
योग्य जोड्या जुळवा. खनिजे अ. मँगनिज ब. लोहखनिज क. बॉक्साईट ड. क्रोमाईट उत्खनन क्षेत्र i. सुरजागड ii. जानोली iii. चिखला iv. उदगिरी
Match the following.
Minerals
a. Manganese
b. Iron ore
c. Bauxite
d. Chromite
Mining Area
i. Surjagad
ii. Janoli
iii. Chikhala
iv. Udgiri
a
iii, iv, iii, iv
iii, iv, iii, iv
b
iii, iv, i, ii
iii, iv, i, ii
c
iii, i, iv, ii
iii, i, iv, ii
d
iii, ii, i, iv
iii, ii, i, iv
Q15
यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. नद्या - सिंध, चंबळ, बेटवा, केन
Arrange these tributaries of Yamuna river from East to West direction.
Rivers - Sindh, Chambal, Betwa, Ken
a
सिंध, चंबळ, केन, बेटवा (Sindh, Chambal, Ken, Betwa)
Sindh, Chambal, Ken, Betwa
b
केन, बेटवा, सिंध, चंबळ (Ken, Betwa, Sindh, Chambal)
Ken, Betwa, Sindh, Chambal
c
केन, सिंध, बेटवा, चंबळ (Ken, Sindh, Betwa, Chambal)
Ken, Sindh, Betwa, Chambal
d
केन, चंबळ, बेटवा, सिंध (Ken, Chambal, Betwa, Sindh)
Ken, Chambal, Betwa, Sindh
Q16
खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा. ब. मासेमाराचे उत्पन्न (चारपटीने) वाढवणे. क. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.
Which of the following is not an objective of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, 2025?
A. Social, Physical and Economic Security of Fisherman.
B. Fourfold increase in the Fisherman's income.
C. Harnessing of fisheries potential in sustainable manner.
D. Enhancing fish production and productivity.
a
सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत (All are the major objectives)
All are the major objectives
b
फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही (Only A, C and D are the objectives, B is not in objectives)
Only A, C and D are the objectives, B is not in objectives
c
फक्त अ आणि ब उद्दिष्टांत नाहीत (Only A and B are not in objectives)
Only A and B are not in objectives
d
फक्त क आणि ड उद्दिष्टांत नाहीत (Only C and D are not in objectives)
Only C and D are not in objectives
Q17
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) ______ पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले.
National Food Security Mission (NPSM) formulated in the ______ five year plan.
a
नवव्या (Ninth)
Ninth
b
दहाव्या (Tenth)
Tenth
c
अकराव्या (Eleventh)
Eleventh
d
बाराव्या (Twelfth)
Twelfth
Q18
पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात. ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.
Identify the correct statement/s from the following.
A. The policy according to which the government plans and implements its expenditure and revenue programs to avoid adverse effects on national income, production and employment levels is called monetary policy.
B. Fiscal policy gained more importance in the post Great Depression period of 1929-33 in terms of smooth functioning of the economy. J. M. Keynes contribution in this regard is significant.
a
फक्त अ (Only A)
Only A
b
फक्त ब (Only B)
Only B
c
दोन्ही योग्य (Both are correct)
Both are correct
d
दोन्ही अयोग्य (Both are incorrect)
Both are incorrect
Q19
पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?
Find out a correct match from the following:
a
चौदावा वित्त आयोग - वाय. व्ही. रेड्डी (Fourteenth finance commission - Y.V. Reddy)
Fourteenth Finance Commission - Y. V. Reddy (Fourteenth finance commission - Y.V. Reddy)
b
दहावी पंचवार्षिक योजना - 2003-2008 (Tenth five year plan - 2003-2008)
Tenth five year plan - 2003-2008
c
सीमा शुल्कातील घट - वित्तीय क्षेत्रातील सुधारणा (Lowering of customs duties - Financial sector reforms)
Lowering of customs duties - Financial sector reforms
d
2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट - स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8% (Fiscal deficit of Central Government for 2022-23 - 5.8% of GDP)
Fiscal deficit of Central Government for 2022-23 - 5.8% of GDP
Q20
खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14-08-2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील तीन प्रमुख सुधारणा योग्यरीत्या दर्शवतो ?
Which of the following combinations correctly reflects the three key enhancements under the extended Pradhan Mantri JanDhan Yojana (PMJDY) from 14-08-2018.
a
ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली (Overdraft (OD) limit raised, insurance cover reduced, age limit unchanged)
Overdraft (OD) limit raised, insurance cover reduced, age limit unchanged
b
ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा कमी केली, विमा संरक्षण वाढवले, अटी जोडल्या (Overdraft (OD) limit lowered, insurance cover raised, conditions added)
Overdraft (OD) limit lowered, insurance cover raised, conditions added
c
ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली (Overdraft (OD) limit raised, insurance cover raised, age limit raised)
Overdraft (OD) limit raised, insurance cover raised, age limit raised
d
ओव्हरड्राफ्ट (OD) मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले, अटी जोडल्या (Overdraft (OD) limit raised, insurance cover unchanged, conditions added)
Overdraft (OD) limit raised, insurance cover unchanged, conditions added
Q21
1991 मधे स्थापन झालेली एम. नरसिम्हम् समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
M. Narasimham Committee formed in 1991 is associated with which of the following?
a
वस्तु बाजारातील सुधारणा (Reforms in commodity market)
Reforms in commodity market
b
रुपयाची परिवर्तनीयता (Convertibility of rupee)
Convertibility of Rupee
c
औद्योगिक आजारपण (Industrial sickness)
Industrial sickness
d
वित्त विषयक सुधारणा (Financial sector reforms)
Financial sector reforms
Q22
भारतामध्ये प्रथम क्लोन (कृतक) पद्धतीने जन्मलेले गिर गाईच्या वासराचे नाव ______ होते.
India's first cloned cow calf of the Gir breed was named as ______
a
कपीला (Kapila)
Kapila
b
सरस्वती (Saraswati)
Saraswati
c
लूनी (Luni)
Luni
d
गंगा (Ganga)
Ganga
Q23
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत ?
As per UN World Agenda 2015, how many sustainable development goals are identified?
a
17
17
b
15
15
c
20
20
d
10
10
Q24
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील ?
At what distance along highways in Maharashtra will charging stations for electric vehicles be installed as per Maharashtra Electric Vehicle Policy-2025?
a
25 कि.मी. (25 km)
25 km. (25 km)
b
40 कि.मी. (40 km)
40 km (40km)
c
50 कि.मी. (50 km)
50 km (50km)
d
100 कि.मी. (100 km)
100 km (100km)
Q25
भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे?
Which is the apex body for accounting and auditing in India?
a
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
Comptroller and Auditor General of India
b
वित्त मंत्रालय
Ministry of Finance
c
नीती आयोग
Ethics Commission
d
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Reserve Bank of India
🚀 संपूर्ण तयारी
तलाठी भरती व MPSC गट क सर्व पदे पूर्व सराव परीक्षा 2026
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.