सर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाईन टेस्ट सिरीज & सराव
MPSC, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व भरती परीक्षांसाठी नवीन पॅटर्ननुसार दर्जेदार टेस्ट सिरीज, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQ) आणि मोफत सराव चाचण्या.
MPSC गट-क / तलाठी भरती
MPSC गट-क सेवा संयुक्त परीक्षा व तलाठी भरती 2026: महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार तलाठी व गट-क पदांचा सामाईक अभ्यासक्रम, पूर्व व मुख्य परीक्षा स्वरूप, 1/4th निगेटिव्ह मार्किंग, सराव पेपर्स व टेस्ट सिरीज.
कोतवाल भरती 2026 (Kotwal Bharti 2026) - महसूल सेवक
महाराष्ट्र कोतवाल भरती 2026 (Kotwal Bharti 2026 Maharashtra) व महसूल सेवक भरती 2026: २,९१२ पदे, कोतवाल भरती 2026 पात्रता (४ थी/१० वी), वयोमर्यादा, अभ्यासक्रम, अधिकृत mahabhumi gov in website लिंक व मोफत सराव पेपर्स.
पोलीस भरती
Test description
मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान नोट्स हव्या आहेत का?
प्रत्येक परीक्षेच्या सिलॅबसमध्ये असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या १३ विषयांच्या सविस्तर चॅप्टर वाईज नोट्स आणि मोफत सराव प्रश्न उपलब्ध आहेत.