📅Solapur Driver - सोलापूर चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

तुम्ही वायव्येकडे तोंड करुन उभे आहात. डावीकडे एक काटकोन व उजवीकडे दोन काटकोनात वळलात, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

You are facing Northwest. You turn one right angle left, then two right angles right. Which direction are you facing now?
पर्याय (Options):
a
वायव्य
Northwest
b
ईशान्य
Northeast
✓ योग्य उत्तर
c
आग्नेय
Southeast
d
नैऋत्य
Southwest
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वायव्येपासून डावीकडे 90° म्हणजे नैऋत्य. तेथून उजवीकडे 180° म्हणजे ईशान्य.

90° to the left of northwest is southwest. Thence 180° to the right i.e. North East.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा