#40📅 SRPF Group 5 Daund(2024) +1 गुण
सध्याचे केंद्रीय कृषीमंत्री कोण आहेत ?
Who is the current Union Minister of Agriculture?
पर्याय (Options):
a
अर्जुन मुंडा
Arjun Munda
b
श्री. मनोहर लाल
Mr. Manohar Lal
c
श्री. जयंत चौधरी
Mr. Jayant Chaudhary
d ✓ योग्य उत्तर
शिवराजसिंह चौहान
Shivraj Singh Chauhan
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०२४ च्या मोदी मंत्रिमंडळात शिवराजसिंह चौहान हे केंद्रीय कृषीमंत्री आहेत.
Shivraj Singh Chouhan is Union Agriculture Minister in Modi Cabinet 2024.
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
←
मागील प्रश्न #39
USB म्हणजे काय ?
पुढील प्रश्न #41
→ 4 जुलै 2024 रोजी पार पडलेलया ब्रिटनच्या निवडणुकीत कोणत्या पक...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 SRPF Group 5 Daund इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔1 उत्तर पहा ➔ 2 उत्तर पहा ➔ 3 उत्तर पहा ➔ 4 उत्तर पहा ➔ 5 उत्तर पहा ➔ 6 उत्तर पहा ➔
10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळातील 12 सेमी लांबीच्या जीवेचे केंद्रापासून अंतर किती?
‘खेळात खेळकर खेळाडू खेळतो’ या वाक्यात कोणता अलंकार?
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट केली?
पोलीस आयुक्तालय पद्धत मुख्यतः कोणत्या भागांत लागू केली जाते?
पुढीलपैकी आवृत्तिवाचक विशेषण कोणते?
₹550 दर्शनी किमतीच्या वस्तूवर 18% सूट दिल्यास विक्री किंमत किती?