#44📅 Nagpur Gramin Test Paper 2024(2024) +1 गुण

नागपूर जिल्ह्यातील अंमोरा येथील प्रसिद्ध चैतन्येश्वर क्षेत्र याठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाच नद्यांचा संगम आहे?

Which five rivers meet at the famous Chaitanyeshwar area in Ambora, Nagpur?
पर्याय (Options):
a
कन्हान, वैनगंगा, नाग, पेंच, आम
Kanhan, Vainganga, Nag, Pench, Am
✓ योग्य उत्तर
b
वेनगंगा, कोलारी, वेना, आम, पेंच
Venganga, Kolari, Vena, Am, Pench
c
वैनगंगा, कोलारी, आम, कन्हान, मुरजा
Wainganga, Kolari, Am, Kanhan, Murja
d
कन्हान्, पेंच, आम, मुरजा, वेना
Kanhan, Pench, Am, Murja, Vena
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अंभोरा येथे कन्हान, वैनगंगा, नाग, पेंच आणि आम या पाच नद्यांचा संगम होतो.

Five rivers Kanhan, Wainganga, Nag, Pench and Aam confluence at Ambhora.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा