📅Yavatmal Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या 'आझादी का अमृत महोत्सव' उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहिम राबवली?

Which campaign was conducted by the Government of India from August 9 to 15, 2023, as the concluding program of the 'Azadi Ka Amrit Mahotsav'?
पर्याय (Options):
a
1) मेरी माटी मेरा देश
1) Meri Mati Mera Desh
✓ योग्य उत्तर
b
2) अमृत भारत
2) Amrit Bharat
c
3) समर्थ भारत
3) Smart India
d
4) श्रेष्ठ भारत
4) Greater India
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप 'मेरी माटी मेरा देश' या अभियानाने करण्यात आला.

The Nectar Festival of Freedom was concluded with the campaign 'Meri Mati Mera Desh'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा