📅Buldhana Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

आंतरराष्ट्रीय वाररेषा (International Dateline) कोठे आहे ?

Where is the International Dateline located?
पर्याय (Options):
a
विषुववृत्त
the equator
b
$180^{\circ}$ रेखावृत्त
$180^{\circ}$ diagram
✓ योग्य उत्तर
c
मकरवृत्त
Capricorn
d
$90^{\circ}$ अक्षरवृत्त
$90^{\circ}$ alphabet
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आंतरराष्ट्रीय वाररेषा साधारणपणे $180^{\circ}$ रेखावृत्तावरून जाते.

The International Wind Line generally passes through the $180^{\circ}$ line.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा