📅छत्रपती संभाजीनगर चालक पेपरGoogle वर फॉलो करा

रस्त्यावरील 'झेब्रा क्रॉसिंग' हे कशासाठी असते ?

What is 'Zebra Crossing' on the road for?
पर्याय (Options):
a
पादचा यांना रस्ता ओलांडण्यासाठी
Pedestrians to cross the road
✓ योग्य उत्तर
b
पादचा-यांना उभे राहण्यासाठी
For pedestrians to stand
c
आपातकालीन वाहनाचे रस्ता ओलांडण्यासाठी
For emergency vehicles to cross the road
d
पादचा- यांना रस्ता न ओलांडण्यासाठी
Pedestrians- to not cross the road
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांना (पायी चालणाऱ्यांना) सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी बनवलेले असते.

A zebra crossing is designed to allow pedestrians (pedestrians) to cross the road safely.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा