#72📅 सातारा चालक पेपर 2024(2024) +1 गुण

वाहनातील तापमापक काय दर्शवितो?

What does the temperature gauge in a vehicle show?
पर्याय (Options):
a
बाहेरील तापमान
outside temperature
b
इंजिनचे तापमान
Engine temperature
✓ योग्य उत्तर
c
वरील पैकी दोन्हीही
Both of the above
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

गाडीचा टेम्परेचर गेज इंजिन थंड आहे की ओव्हरहीट होत आहे हे दर्शवतो.

A car's temperature gauge indicates whether the engine is cold or overheating.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा