📅Wardha District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

वाहन चालकाने ‘ निसरडा रस्ता’ हे चिन्ह दिसल्यास काय करावे?

पर्याय (Options):
a
त्याच वेगात वाहन पुढे घेवून जावे.
b
वाहनाचा वेग गियर बदलवून कमी करावा
✓ योग्य उत्तर
c
वाहनाला त्वरीत ब्रेक लावावे
d
आपले वाहन वळवून दुसऱ्या बाजुने जावे.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

निसरड्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटू नये म्हणून चालकाने त्वरित गिअर बदलून वाहनाचा वेग नियंत्रित करावा.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा