#2📅 Yavatmal Police Bharti Paper(2024) +1 गुण

महाराष्ट्रातील देवळाची येथील अग्नी वॉरियर हा युध्द सराव भारत आणि कोणत्या देशा बरोबर पार पडला?

The 'Agni Warrior' military exercise held at Devlali in Maharashtra was between India and which country?
पर्याय (Options):
a
1) चीन
1) China
b
2) सिंगापूर
2) Singapore
✓ योग्य उत्तर
c
3) श्रीलंका
3) Sri Lanka
d
4) रशिया
4) Russia
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अग्नी वॉरियर हा सराव भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यान आयोजित केला जातो.

Exercise Agni Warrior is conducted between India and Singapore.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा