सूर्यास्ताकडे पाहत असताना अनिकेत दोनदा काटकोनात व एकदा 45° उजवीकडे वळला. याच दिशेत तोंड राहील अशा प्रकारे त्याने शीर्षासन केले, तर पुढीलपैकी योग्य विधान कोणते?
१) अनिकेतच्या उजव्या हाताला नैऋत्य दिशा आहे.
२) अनिकेतच्या डाव्या हाताला ईशान्य दिशा आहे.
३) अनिकेतच्या उजव्या हाताला ईशान्य दिशा आहे.
४) अनिकेतच्या डाव्या हाताला नैऋत्य दिशा आहे.

अचूक उत्तर: पर्याय (D) ३ व ४
सूर्यास्त पश्चिम दिशेला होतो. अनिकेत पश्चिमेकडून उजवीकडे २ काटकोन (180°) व ४५° म्हणजे एकूण 225° उजवीकडे वळतो:
पश्चिम + 180° = पूर्व; पूर्व + 45° उजवीकडे = आग्नेय (SE).
आग्नेयेकडे तोंड करून उभे राहिल्यास उजवा हात नैऋत्येस व डावा हात ईशान्येस असतो; परंतु अनिकेतने आग्नेयेकडेच तोंड ठेवून शीर्षासन (उलटे डोके) केल्याने हात परस्पर बदलतात:
• उजवा हात = ईशान्य (विधान ३ बरोबर)
• डावा हात = नैऋत्य (विधान ४ बरोबर)
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे क्ष...
0.836 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन दशांश अपूर्णांकांच्या म...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Thane City Police Bharti Question Paper 2026 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔एका शेतातील शेंगा काढण्याचे काम १५ स्त्रिया ८ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ६ दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात?
शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत ₹450/- असेल, तर एक क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती?
आकृतिबंध पहा व चौकटीत येणारी संख्या ओळखा:
1, 2, 4, 7, 11, 16, ?
चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना ....... असतात.
द.सा.द.शे. १२ दराने काही मुद्दलाचे ३ वर्षांचे सरळव्याज ५०४० रुपये आहे, तर मुद्दल किती?
मगनशेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली, तर या व्यवहारात किती नफा झाला की तोटा?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एका शेतातील शेंगा काढण्याचे काम १५ स्त्रिया ८ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ६ दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात?