📅Mumbai City Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

रोहित पूर्वेकडे ५ कि.मी. चालत गेला. तेथून डावीकडे वळून ४ कि.मी. पुढे गेला. त्यानंतर त्याने पुन्हा डावीकडे ५ कि.मी. अंतर चालून डाव्या बाजूला ४ कि.मी. अंतर चालला. तर तो सध्या सुरूवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे?

पर्याय (Options):
a
१८ कि.मी.
b
५ कि.मी.
c
४ कि.मी.
d
० कि.मी.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिशाज्ञान चाचणी: मूळ स्थानापासून उजवे व डावे वळण (९० अंश) लक्षात घेऊन आकृती काढल्यास अंतिम ठिकाण व अंतर निश्चित होते. पायथागोरस सिद्धांतानुसार अचूक उत्तर पर्याय (D) '० कि.मी.' येते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा