📅Parbhani Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

रेखा पुर्वेकडे चालू लागली व दोन वेळा डावीकडे वळून कँटीन मध्ये शिरली, तर कँटीनचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला उघटते?

Rekha walked east, turned left twice and entered the canteen. Which direction does the canteen entrance face?
पर्याय (Options):
a
पुर्व
East
b
पश्चिम
West
✓ योग्य उत्तर
c
दक्षिण
South
d
उत्तर
Answer
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पूर्वेला तोंड असताना दोन वेळा डावीकडे वळल्यावर रेखाचे तोंड पश्चिमेला असेल. प्रवेशद्वार तिच्या समोर (पश्चिमेला) उघडेल.

When facing east, after turning left twice, the line will face west. The entrance will open in front of her (to the west).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा