📅Wardha District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

प्रतीक ‘S’ या ठिकाणापासून पूर्वेस 15 मीटर अंतर जातो आणि त्यानंतर तो डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो व शेवटी तो डावीकडे वळून 22 मीटर अंतर चालतो आणि ‘Q’ या ठिकाणी जाऊन थांबतो. तर तो त्याच्या मुळ स्थानापासून किती अंतरा वरती व कोणत्या दिशेला असेल?

पर्याय (Options):
a
15 मीटर दक्षिणेला
b
22 मीटर आग्नेयला
c
12 मीटर दक्षिणेला
d
13 मीटर आग्नेयला
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पूर्व दिशेला १५, डावीकडे उत्तर १०, डावीकडे पश्चिम १०, डावीकडे दक्षिण २२. अंतिम स्थान: पूर्व ५ मीटर व दक्षिण १२ मीटर. अंतर = √(५² + १२²) = १३ मीटर आग्नेयला.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा