#87📅 Satara Police Bharti 2024 Paper(2024) +1 गुण

ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधीत आहे ?

Operation Muskan is related to what?
पर्याय (Options):
a
हरवलेले व बेवारस मुलांसंबंधी
Regarding Missing and Destitute Children
✓ योग्य उत्तर
b
ज्येष्ठ नागरिक संबंधी
Regarding senior citizens
c
महिलांसंबंधी
concerning women
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ऑपरेशन मुस्कान (Operation Muskan) हे हरवलेल्या आणि बेवारस मुलांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्याशी संबंधित आहे.

Operation Muskan deals with the search and rescue of missing and abandoned children.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा