📅Akola Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

एका संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी अमित आणि सुमित हे दोन मित्र एकमेकांशी समोरासमोर बोलत होते जर सुनीलची सावली त्याच्या डाव्या बाजूला होती तर अमितचा चेहरा कोणत्या दिशेला होतो ?

One evening before sunset, two friends Amit and Sumit were talking face to face. If Sunil's shadow was on his left side, in which direction was Amit's face?
पर्याय (Options):
a
उत्तर
Answer
✓ योग्य उत्तर
b
दक्षिण
South
c
पश्चिम
West
d
माहिती अपुर्ण
Information incomplete
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सूर्यास्तापूर्वी सावली पूर्वेस पडते. सुमितची सावली त्याच्या डाव्या बाजूला होती, म्हणजे सुमितचा डावा हात पूर्वेस होता. डावा हात पूर्वेस असेल तर सुमितचा चेहरा दक्षिणेस होता. अमित सुमितच्या समोर असल्याने, अमितचा चेहरा $\mathbf{उत्तर}$ दिशेला होता.

Before sunset, the shadow falls in the east. Sumit's shadow was on his left side, i.e. Sumit's left hand was in the east. The left hand was in the east while Sumit's face was in the south. Since Amit is in front of Sumit, Amit's face is towards $\mathbf{north}$ .

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा