📅Akola Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

नुकताच भारतीय दंड संहिता (IPC) रद्द करून त्या ऐवजी कोणता नवीन कायदा लागू करण्यात आला आहे ?

पर्याय (Options):
a
भारतीय न्याय संहिता
✓ योग्य उत्तर
b
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता
c
यापैकी कोणताही नाही
d
भारतीय साक्ष अधिनियम
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

IPC (भारतीय दंड संहिता) ऐवजी 'भारतीय न्याय संहिता (BNS)' लागू करण्यात आला आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा