📅Wardha District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

मोटारवाहन चालवितांना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटारचालकाने घ्यावी? अ) मोटार चालवितांना मोबाईलचा वापर करु नये. ब) वाहन चालविताना मोबाईलचे रिंगटोन सौम्य ठेवावी. क) मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्याबाजुस वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रितीने बंद करून मोबाईलवर बोलावे. ड) ड्रायव्हींग करतांना मोबाईल फोन पँटच्या खिशात ठेऊ नये.

पर्याय (Options):
a
फक्त अ आणि ब
b
फक्त ब आणि क
c
फक्त अ क आणि ड
d
अ, ब, क आणि ड
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, रिंगटोन नियंत्रित ठेवणे व अत्यावश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबून बोलणे या सर्व बाबी (अ, ब, क आणि ड) योग्य आहेत.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा