#90📅 SRPF Group 4 Nagpur(2024) +1 गुण

कुणाल उत्तरेकडे 10 किमी जातो, दक्षिणेला 6 किमी येतो, नंतर पूर्वेला 3 किमी जातो. मुळ ठिकाणापासुन अंतर व दिशा?

Kunal goes 10km North, returns 6km South, then 3km East. Distance and direction from start?
पर्याय (Options):
a
पश्चिमेकडे 5 किमी
5 km to the west
b
ईशान्यकडे 5 किमी
5 km to North East
✓ योग्य उत्तर
c
पुर्वेकडे 7 किमी
7 km to the east
d
ईशान्यकडे 4 किमी
4 km to North East
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

उत्तरेकडे विस्थापन = 4 किमी, पूर्वेकडे = 3 किमी. पायथागोरस नुसार अंतर = $\sqrt{4^2 + 3^2} = 5$ किमी ईशान्येला.

Displacement to the north = 4 km, to the east = 3 km. Distance according to Pythagoras = $\sqrt{4^2 + 3^2} = 5$ km north-east.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा