#19📅 Ch, Sambhaji Nagar City Police 2025 Paper(2025) +1 गुण

खालील दिलेल्या सारणीत एका महाविद्यालयाची चार शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी संख्या दिली आहे . सारणीचा अभ्यास करा व दिलेल्या दोन प्रश्नांचे उत्तराचे योग्य पर्याय निवडा . ( प्रश्न क्र . ६९ व ७० ) शैक्षणिक वर्ष मुले मुली एकूण विद्यार्थी २०२० - २०२१ 630 270 900 २०२१ - २०२२ 780 420 1200 २०२२ - २०२३ 1400 700 2100 २०२३ - २०२४ 1680 1120 2800 सन २०२१ - २०२२ या शैक्षणिक वर्षातील मुला मुलींचे गुणोत्तर किती ?

पर्याय (Options):
a
5:3
b
7:13
c
7:5
d
13:7
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (d) '13:7' आहे. सन २०२१-२०२२ मध्ये मुले = ७८०, मुली = ४२०. गुणोत्तर $= \frac{780}{420} = \frac{78}{42} = \frac{13}{7} = 13:7$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा